no water tap.jpg 
नाशिक

...या कारणांमुळे गुरुवारी नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद..!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महावितरण कंपनीतर्फे वीजतारा भूमिगत करण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याने गंगापूर व मुकणे धरणातून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. 9) दिवसभर बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. 10) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

वीजपुरवठा बंद

गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील 132 केव्ही सातपूर व 132 केव्ही महिंद्र या दोन एक्‍स्प्रेस फीडरवरून जॅकवेलसाठी 33 केव्ही वीजपुरवठा कार्यान्वित असून, ओव्हरहेड लाइन फीडर खतीब फार्म ते वास्तुविशारद महाविद्यालयादरम्यान भूमिगत केली जाणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा बंद राहणार आहे.

गुरुवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद

पाथर्डी फाटा येथे पाणीपुरवठा वितरण विभागामध्ये व्हॉल्व्ह बसविण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याने मुकणे धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याने गुरुवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT