nmc esakal
नाशिक

Nashik NMC News : शहरातील 76 रुग्णालयांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील रुग्णालयांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करण्याबरोबरच परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. परंतु जवळपास ७६ रुग्णालयांनी अशा प्रकारचे कुठलीच परवानगी न घेतल्याने त्यांना वैद्यकीय विभागाकडून नोटीस पाठवून सात दिवसात कागदपत्रे सादर न केल्यास नोंदणी प्रक्रिया रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Notices to 76 hospitals in city Nashik NMC News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

मुंबई शुश्रूषा गृहे अधिनियम १९४९ व सुधारित नियम २००६ व २०१३ नुसार खासगी रुग्णालयांना नोंदणी बंधनकारक आहे. महापालिका हद्दीमध्ये ६३८ रुग्णालय असून, त्यातील ४५२ नोंदणीकृत आहे तर १५६ रुग्णालयांची नोंदणी प्रलंबित आहे. यातील ७६ रुग्णालयांना वैद्यकीय विभागामार्फत नोटीस पाठवली आहे.

दरम्यान, प्राप्त महितीनुसार प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेकडून टोलवाटोलवी केली जात असल्याने ७६ रुग्णालय प्रशासन अडचणीत सापडले आहे. रुग्णालयाचे नोंदणी करताना नगररचना विभाग अग्निशमन विभाग इलेक्ट्रिक ऑडिटचा अहवाल दिला जातो. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखलादेखील बंधनकारक आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ना- हरकत दाखला घेण्यासाठी गेल्यास महापालिकेचा ना- हरकत दाखला मागितला जातो. तर, महापालिकेकडे दाखला घेण्यासाठी गेल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला मागून अडवणूक केली जात असल्याने रुग्णालय अडचणीत सापडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT