chhagn bhujbal 1.jpg 
नाशिक

छगन भुजबळांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; भुजबळ होम क्वारंटाइन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.

मुंबईतील कार्यालय एक आठवडा बंद

कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Corporator Daughter: भाजप नगरसेविकेच्या २३ वर्षीय मुलीने संपवले आयुष्य, परीक्षेच्या आदल्या दिवशी उचलले टोकाचे पाऊल

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; सात जिल्ह्यांना येलो अलर्ट

Hockey World Cup, IND vs PAK: भारत-पाकिस्तान १६ वर्षांनी आमने-सामने! दोन्ही संघांसाठी 'करो वा मरो' सामना, कुठे अन् कधी पाहाणार?

Ambajogai News : धानोरा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने संपविले जीवन; मुलींची छेड काढल्याच्या संशयातून झाली होती मारहाण

Yogi Adityanath यांच्याकडून नाना पाटेकरांचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, 'प्रसिद्धी न करता शेतकऱ्यांसाठी मदत करणारी पहिली व्यक्ती...'

SCROLL FOR NEXT