onion price 3.jpg 
नाशिक

लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद

अरुण खंगाळ

लासलगाव (जि.नाशिक) : लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (ता.२६) सोमवारी कांद्याची आवक न आल्याने लिलाव सुरु झाले नाही. आज लासलगांव येथे व्यापारी वर्गाची कोणतीही बैठक झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. 
 

लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय

गेल्या दोन दिवसांपासून साठवणुकीवर निर्बंध घातले या संदर्भात सोशल मिडीयावर मेसेज व्हायरल होत होते. त्यामुळे शेतकरी वर्गाने माल विक्रीस आणला नाही, जिल्ह्यातील प्रमुख बाजारसमिती मध्ये आवके अभावी लिलाव बंद पडले. बाजार समिती च्या सभापती सुुुवर्णा जगताप यांनी पुरेशी आवक आल्यावर लिलाव सुरु करण्यात येतील असे सांगितले.विंचुर बाजार समिती मध्ये 5 नग लिलावासाठी आले होते. ते पण शेतकरी वर्गाने घरी घेऊन जाणे पसंद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT