nashik market commitee.jpg 
नाशिक

VIDEO : नाशिकच्या शरदचंद्र पवार बाजार समितीत कांदा-बटाटा लिलाव सुरू; तर लासलगावमध्ये बंद

सोमनाथ कोकरे

नाशिक : शरदचंद्र पवार बाजार समित्यांमध्ये कांदा बटाटा लिलाव सुरु करण्यात आले आहेत. तर लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (ता.२६) सोमवारी कांद्याची आवक न आल्याने लिलाव सुरु झाले नाही. नाशिकच्या मार्केटमध्ये पहिला लिलाव एक ते दीडच्या दरम्यान व दूसरा लिलाव तीन ते साडेतीनच्या दरम्यान होणार आहे.

शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान

आज लासलगांव येथे व्यापारी वर्गाची कोणतीही बैठक झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. 

लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय

गेल्या दोन दिवसांपासून साठवणुकीवर निर्बंध घातले या संदर्भात सोशल मिडीयावर मेसेज व्हायरल होत होते. त्यामुळे शेतकरी वर्गाने माल विक्रीस आणला नाही, जिल्ह्यातील प्रमुख बाजारसमिती मध्ये आवके अभावी लिलाव बंद पडले. बाजार समिती च्या सभापती सुुुवर्णा जगताप यांनी पुरेशी आवक आल्यावर लिलाव सुरु करण्यात येतील असे सांगितले.विंचुर बाजार समिती मध्ये 5 नग लिलावासाठी आले होते. ते पण शेतकरी वर्गाने घरी घेऊन जाणे पसंद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT