Former corporator Navnath Aher during questioning after admitting the injured children to the hospital esakal
नाशिक

Nashik News : चांदवड शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; 4 मुलांना चावा

भाऊसाहेब गोसावी

चांदवड (जि. नाशिक) : चांदवड शहरात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्याने जाणाऱ्या चार मुलांना चावा घेतला. यामुळे नागरिकांमध्ये भटक्या श्वानांप्रती भीती वाढली आहे. (Panic of stary dogs in Chandwad city Bite 4 children Nashik News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

जखमी मुलांना माजी नगरसेवक नवनाथ आहेर यांनी तत्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी नेले. यावेळी डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर औषधोपचार केले. चांदवड शहरात मोकाट कुत्रे व पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याने रस्त्याने पायी चालणे अवघड झाले आहे.

त्यामुळे पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांचा नगरपरिषद प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जखमी मुलांचे नावे अशी…

योगेश बाळू पवार (बस स्टॅन्ड हरसुल); सानिया संदीप कोकाटे (लक्ष्मी नगर); काव्या (नाशिक); कृष्णा लक्ष्मण जाधव (तळवाडे रोड).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

Jewali Burglary: जेवळीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ! ५ ते ६ घरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास; गावात भीतीचे वातावरण

Laxman Hake: आरक्षणावरून पुन्हा रणकंदन; हाकेंचा भुजबळांना थेट सवाल!

SCROLL FOR NEXT