plazma therepy.jpg 
नाशिक

मृत्यूच्या दाराशी येऊन ठेपताच प्लाझ्माने दिले जीवदान! कशी मिळाली जगण्याची नवी आशा ते वाचा..

महेंद्र महाजन

नाशिक : मृत्यू दाराशी येऊन ठेपताच प्लाझ्मा बदल पद्धतीचा वापर करून टीटीपी आजाराने ग्रस्त रुग्णांना जीवदान दिले.अशातच आता अशा रुग्णांना जगण्याची नवी आशा मिळाली.

जगण्यासाठी मिळाली आशा

येथील दोन रुग्णालयांमध्ये प्लाझ्मा बदल पद्धतीचा वापर करून अर्पण रक्तपेढीने दोन टीटीपी आजाराने ग्रस्त रुग्णांना जीवदान दिले. टीटीपी आजारात काही प्रतिजैविकांमुळे रक्तबिंबिकेच्या (प्लेटलेट) गुठळ्या रक्तवाहिन्यांमध्ये होऊ लागतात. लाल रक्तपेशी आणि रक्तबिंबिका या फुटू लागतात. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. रुग्णाच्या शरीरातील प्लाझ्मा रक्तदात्याच्या प्लाझ्माने बदल करणे ही उपचारपद्धती आहे. त्यातून प्लाझ्मा या रक्तघटकातील आजारास कारणीभूत असलेली प्रतिजैविके (अँटिबॉडीज) निघून जातात. रुग्णाचे प्राण वाचतात. हिमॅटोलॉजिस्ट डॉ. नीलेश वासेकर यांनी ही माहिती दिली.  

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT