Accident News esakal
नाशिक

Nashik News : महामार्गावर गोंदेजवळ पोलिसांच्या वाहनाला अपघात; तीन पोलीस कर्मचारी जखमी

सकाळ वृतसेवा

नाशिक : न्यायालयीन कामानिमित्त नाशिक हुन मुंबईच्या दिशेने निघालेल्या नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या पोलिस वाहनाला महामार्गावरील गोंदे जवळ अपघात झाला तिहेरी अपघातामध्ये पोलीस वाहनाने तीन पलट्या घेत अपघात होऊन तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे सदरचा अपघात बुधवारी सकाळी घडला.

इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ पोलिसांच्या वाहनाचा सकाळी अपघात झाला. पोलिसांचे वाहन तीन वेळेस उलटले असून, तीन वाहने एकमेकांना आदळली. (Police vehicle accident on highway near Gonde Three police personnel injured Nashik News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

संतोष भगवान सौंदाणे ( ५७), सचिन परमेश्वर सुपले (४३), रविंद्र नारायन चौधरी (३७) अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हा शाखेचे हे कर्मचारी आहेत.

जखमीवर इगतपुरीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे

मध्यरात्री याचं रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये इतर तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर सकाळी पुन्हा एक अपघात घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘HSRP’ नंबरप्लेट नंबर नसल्यास होणार ‘इतका’ दंड! पहिल्यांदा १००० रुपये, त्यानंतर प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड; सोलापूर जिल्ह्यात ७,२६,९१८ वाहनांना जुनीच नंबरप्लेट

Farmer Agitation : शेतकरी आंदोलनाचे केंद्र ठरला राष्ट्रीय महामार्ग; शेतकऱ्यांच्या ‘महाएल्गार’मुळे ३० तास बंद

Numerology News : मूलांकाप्रमाणे 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात 'महास्वार्थी'! पण प्रेमात निघतात सगळ्यात लकी..हे तुम्ही तर नाही ना?

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 1 नोव्हेंबर 2025

‘टीईटी’च्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकार गप्पच! राज्यातील ३५ शिक्षक संघटनांनी उपसले आंदोलनाचे हत्यार, ९ नोव्हेंबरला राज्यभर मूक मोर्चाचे नियोजन

SCROLL FOR NEXT