rain alert nashik esakal
नाशिक

Nashik Rain Alert : आजपासून शनिवारपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यात बुधवारपासून (ता. ३) शुक्रवारपर्यंत (ता. ५) हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे. (rain alert Light to moderate rain expected from today till 6 may nashik news)

तसेच ७ मेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर असा वाऱ्याचा वेग राहील असाही केंद्राचा अंदाज आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्याचवेळी गुरुवारी (ता. ४) काही भागात गारपिटीचा अंदाज आहे. या कालावधीत तापमान कमाल ३३ ते ३६ आणि किमान १८ ते २० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT