Malegaon: Road repairs on Mumbai-Agra highway esakal
नाशिक

SAKAL IMPACT News : मुंबई-आग्रा महामार्गाची तातडीने डागडुजी

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची व काही भागात खडी उखडल्याने खराब झालेल्या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात आली.

'सकाळ'ने २१ जानेवारीला याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. (SAKAL IMPACT News Urgent repair of Mumbai Agra highway Nashik News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

रस्त्याची देखभाल करणाऱ्या ठेकेदाराने त्याची तातडीने दखल घेत शालीमार चौफुली नजीकचा रस्ता, चिखलओहोळ शिवारातील गील पंजाब ढाब्यासमोर रस्ता खराब झालेला रस्ता तातडीने दुरुस्त केला. परिसरातील नागरिक व वाहनचालक यांनी ‘सकाळ’चे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT