Beating News esakal
नाशिक

Nashik Crime News : बोनसची मागणी केल्याने सफाई कामगारांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात स्वच्छतेच्या ठेकेदारामार्फत सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास दिवाळीचा बोनसची मागणी करतो व युनियन सुरू करतो, या कारणावरून मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित भास्कर भालेराव (३६, रा. राहुलवाडी, पेठ रोड) या सफाई कर्मचाऱ्याच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता.१५) नेहमीप्रमाणे ते सकाळी सहापासून काम करीत असताना कार्यालयात बोलावून घेतले. त्या वेळी कार्यालयात पाच संशयित बसलेले होते.(Scavengers beaten up for demanding bonus nashik crime news)

या वेळी युनियन का लावतो याचा जाब विचारून शिवीगाळ केली. त्या वेळी अमितने गेल्या दोन वर्षांपासून दिवाळी बोनस मिळाला नसल्याचे सांगितले. त्याचा राग येऊन संशयितांनी अमितला मारहाण केली. सफाई कर्मचारी अजय भालेराव मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! मेंटेनन्ससाठी ‘स्क्वेअर फूट फॉर्म्युला’ न्यायालयाने फेटाळला; समान शुल्काचा नियम कायम

VIDEO : चहुबाजूने आगीने वेढल, ग्रिलला लटकला.. पण अचानक खाली कोसळला… थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

Domestic Violence : चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने भररस्त्यात हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याची धमकी

Loni Kalbhor Crime: कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार लोणी काळभोरमध्ये पोलिसांच्या सापळ्यात

Pharmacy Recruitment : देशभरातील औषधनिर्मात्यांसाठी नवे भरती‑पदोन्नती नियम लागू; पीसीआयची राजपत्रात अधिसूचना

SCROLL FOR NEXT