Nashik School News esakal
नाशिक

Latest Marathi News : नाशिकमधील शाळा आजपासून पूर्ववत

विक्रांत मते

नाशिक : पूर (Flood) परिस्थितीमुळे मंगळवारी (ता. १२) शहरातील सर्व शाळा (School) बंद ठेवण्यात आल्या. मात्र बुधवारपासून शाळा नियमित सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली. (Schools in Nashik resume from today Nashik Latest Marathi News)

रविवार व सोमवार असे दोन दिवस शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे मंगळवारी (ता.१२) शहरातील खासगी व सरकारी शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली होती.

मंगळवारी पावसाचा जोर ओसरला, तुरळक पाऊस असल्याने तसेच पूर परिस्थिती देखील आटोक्यात असल्याने बुधवारी शाळा नियमित सुरू ठेवणार असल्याची माहिती श्रीमती धनगर यांनी सकाळ ला दिली. पुन्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तसा निर्णय शाळांना कळविला जाईल जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT