Lakshmi Tathe esakal
नाशिक

Nashik Political News : शिंदे गटाच्या माजी पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांचा आत्मदहनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक येथे शनिवारी (ता. १०) शिंदे गटाच्या महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा झाला.

नाशिक शिवसेना शिंदे गटातील महिला आघाडीच्या लक्ष्मी ताठे आणि शोभा मगर यांच्यामध्ये शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या समोरच पक्षातील पदांच्या नियुक्तीवरून शाब्दिक चकमक झाली होती. (Shinde group ex officio Lakshmi Tata warned of self immolation Nashik News)

याच बाबत लक्ष्मी ताठे या शोभा मगर यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या होत्या, मात्र याचवेळी शोभा मगर यांचे चिरंजीव धीरज मगर आणि त्यांचे अन्य काही समर्थकांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जात राडा घातला.

दरम्यान याप्रकरणी मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मी ताठे आणि शोभा मगर यांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली. या दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

मात्र या संबंधित प्रकरणात कारवाईची मागणी करत लक्ष्मी ताठे यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन समोर आत्मदहनाचा शहरा दिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT