Skill sakal
नाशिक

Nashik Skill Development : जिल्ह्यातील 29 गावात कौशल्य विकास कार्यक्रम; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा

Nashik Skill Development : ग्रामीण भागातील युवक-युवतींचे रोजगारासाठी शहराकडील स्थलांतर कमी व्हावे तसेच स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Skill development program in 29 villages of district nashik news)

याकरिता पहिला टप्पा म्हणून त्यांना स्थानिक पातळीवर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असून, त्या अंतर्गत महाराष्ट्रात ५०० गावात तर नाशिक जिल्ह्यात २९ ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहेत. या केंद्राचे ऑनलाइन उद्घाटन (ता.१९) दुपारी चारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

जिल्ह्यात उद्घाटन होत असलेल्या २९ ग्रामपंचायतीच्या ठिकाणी उद्या दुपारी चारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऑनलाइन ऐकण्याची व्यवस्था असेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र्यांसह विविध विभागाचे मंत्री ऑनलाइन सहभागी होणार आहेत.

शक्ती प्रदत्त समितीने मान्यता दिल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यात प्रत्येकी २ गावे निश्चित करण्यात आली असून देवळा तालुक्यात १ गाव असे एकूण २९ गावांसाठी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET चा पेपर फुटला, परीक्षा स्थगित, पण आता पुढं काय? पुन्हा नोंदणी अन् शुल्क भरावे लागणार? परिषदेने स्पष्टच सांगितलं!

Marleshwar Waterfall Route : मार्लेश्वरला जाण्याचा विचार करताय? मग, 'हा' रस्ता पुढील 4 महिन्यांसाठी पूर्णपणे राहणार बंद; देवस्थानने का घेतला असा निर्णय?

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा

Political Row : संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर ज्योती वाघमारे यांचा जोरदार हल्लाबोल; ठाकरे गटाची ‘वैचारिक दिवाळखोरी’ उघडी पडल्याचा आरोप

TET पेपरफुटी प्रकरणी पहिली कारवाई, भिवंडीतून तीन आरोपींना अटक; पेपर लीक करणारे हात नेमके कुणाचे?

SCROLL FOR NEXT