death  esakal
नाशिक

Nashik Crime News : अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थ्याची आत्महत्त्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कामटवाडे परिसरातील १८ वर्षीय विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावातून गळफास घेत आत्महत्त्या केली. (Student commits suicide due to study stress nashik crime news)

बारावी उत्तीर्ण झालेला हा विद्यार्थी नीटच्या परीक्षेची तयारी करीत होता. शिवम हेमंत पाटील असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

शिवम हा बारावी उत्तीर्ण झालेला असून, मेडिकलला प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षेची तयारी करीत होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नीटची परीक्षा येत्या रविवारी (ता. ७) होती. परंतु, या अभ्यासाच्या तणावातूनच त्याने गेल्या रविवारी (ता. ३०) मध्यरात्री राहत्या घराच्या छताच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली.

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT