HAL  esakal
नाशिक

Nashik News: HALकर्मचाऱ्यास पुरवठा विभागाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी असलेल्या अन्नधान्याचा एचएएलमधील सधन कुटुंबातील व्यक्तीने लाभ घेतल्याबद्दल त्याला पुरवठा विभागाने नोटीस बजावली आहे. (Supply Department notice to HAL employee Nashik news)

या प्रकरणी रवींद्र हिरोडकर यांनी धान्य वितरण विभागाकडे ऑनलाइन स्वरूपात तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत या विभागाने शेख मन्सूर अब्दुल रशीद यांना नोटीस बजावली आहे.

त्यांना स्वत:चे म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali 2025 : 'या' राशींसाठी दिवाळी ठरणार गोल्डन टाईम ! टॅरो कार्डच्या मदतीने जाणून घ्या भविष्य

Thane Crime: जल्लोष क्षणातच हिंसक वळणावर गेला अन्...; देवी विसर्जनादरम्यान मद्यधुंद टोळक्याचा हल्ला आणि दगडफेक, उल्हासनगरात खळबळ

Latest Marathi News Live Update : पूर ओसरल्यानंतर साफसफाईचे कामे वेगात

Fishermen Crisis : मासेमारीच्या नव्या हंगामाला खराब हवामानाचा फटका; कोळी युवाशक्ती संघटनेची सानुग्रह अनुदानाची मागणी

Crime: धक्कादायक! वादानंतर पत्नीचा पारा चढला, रागाच्या भरात पतीच्या प्राइवेट पार्टवर ब्लेडने वार अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT