Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : तडीपार गुंडाला चॉपरसह अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चॉपर बाळगणाऱ्या संशयित तडीपार गुंडास दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने गजाआड केले. मोहमंद अन्वर सय्यद (२८, रा. नानावली) असे अटक करण्यात आलेल्या संशयित गुंडाचे नाव आहे. (Tadipaar gangster arrested with chopper nashik news)

शस्त्रविरोधी पथकातील हवालदार विजय सूर्यवंशी यांना मोहमंद याने धारदार शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यास शिताफीने अटक केली. त्याच्याकडे चॉपरही आढळून आला.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

त्यामुळे त्यास ताब्यात घेत तडीपार आदेशाचे व शस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण रोंदळे, अंमलदार सूर्यवंशी, श्रीशैल सवळी, कडूबा पाटील, संदीप डावरे, प्रफुल्ल गांगुर्डे, प्रवीण चव्हाण, विशाल जोशी, मनिषा मल्लाह यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेतील मृताच्या पत्नीनं संपवंल आयुष्य, २ चिमुकल्या मुली महिन्याभरात आई-वडिलांच्या मायेला पोरक्या

Vijay Mallya News: मल्ल्या-बँकांमधील वाद संपवण्याची गरज! मुंबई हायकोर्टाचे मोठे निरीक्षण; काय म्हणाले कोर्ट?

World Organ Donation Day 2026: फक्त अवयवदानाचा फॉर्म भरून होत नाही! मृत्यूनंतर तुमचे अवयव कसे दान केले जातात? जाणून घ्या प्रत्येक टप्पा

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

Horoscope: अचानक मिळते मोठी संधी; ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात येऊ शकतो मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT