Death News esakal
नाशिक

Nashik News : चक्‍कर येऊन पडल्‍याने दोघांचा मृत्‍यू

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अचानक चक्‍कर आल्‍याने कोलमडून पडलेल्‍या दोन रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याचे समोर आले आहे. गुरूवारी (ता. २९) सातपूर आणि भद्रकाली परिसरात घडलेल्‍या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद घेण्यात आली आहे. (Two died due to dizziness Nashik News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

गुरूवारी सायंकाळच्‍या सुमारास म्‍हसरूळ भागातील अशोककुमार मोतीलाल महाजन (वय ६९) हे जीपीओ परिसरातील रस्‍त्‍यावरुन पायी जात होते. त्‍यांना अचानक चक्‍कर आल्‍याने ते रस्‍त्‍यावर कोसळले. कुटुंबातील सदस्‍यांनी त्‍यांना नजीकच्‍या खासगी रुग्‍णालयात दाखल केले असता, डॉ. कुणाल पाटील यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.

याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात अकस्‍मित मृत्‍यूची नोंद झाली आहे. दुसऱ्या घटनेत गणेशनगर येथील अजय मनोहर खोचे (वय ४९) हे गुरूवारी घरात अचानक चक्कर येऊन पडले. त्यांना बेशुद्ध अवस्‍थेत जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषीत केले. सातपूर पोलिस ठाण्यात अकस्‍मित मृत्‍यूची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT