Water Supply Management esakal
नाशिक

Water Supply Management : सिडको, पूर्व विभागात शनिवारी पाणीपुरवठा बंद!; जाणुन घ्या

विक्रांत मते

नाशिक : मुकणे धरणातून महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनवर महावितरण कंपनीकडून शनिवारी (ता. १७) दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे शनिवार दिवसभर सिडको व पूर्व विभागात पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे, त्याचप्रमाणे रविवारी (ता. १८) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. (Water Management cidco East Division water supply stop on Saturday Nashik news)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

शनिवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत या मुकणे धरणावरील सबस्टेशनचा वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथून सिडको व नाशिक पूर्व भागात होणारा पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. यामुळे १७ डिसेंबरला सिडको प्रभाग २४, २५, २६, २२ भागश: व २७, २८, २९, ३१ या संपूर्ण प्रभागांचा तसेच नाशिक पूर्वमधील प्रभाग १४, १५, २३, ३० भागश: या प्रभागांमध्ये सकाळ व सायंकाळचा संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही. १८ डिसेंबरला दोन्ही विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT