Death news esakal
नाशिक

नाशिक : विजेच्या धक्क्याने मुलीसह महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : मनमाड शहर परिसरात गुरुवारी (ता. १५) दोन महिलांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये एक अल्पवयीन मुलगी, तर २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. (Woman minor girl died due to electric shock in manmad Nashik Latest Marathi News)

मनमाडपासून जवळ असलेल्या मनमाड- नांदगाव रोडवरील नागापूर येथील प्रियंका सुनील सोमासे (वय २६) शेतात कामानिमित्त गेल्या असता विद्युत वाहिनीवर पाय पडल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सदर महिलेला तातडीने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दुसरी घटना मनमाड- येवला रोडवरील अंकाई (ता. येवला) येथे घडली. सुमैय्या राजू शहा (वय १५) ही मुलगी घरात कपड्यांची इस्त्री करताना तिला अचानकपणे विजेचा धक्का बसला. तिला मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दोन्ही घटनांनी शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT