city center mall.jpg 
नाशिक

धक्कादायक! मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून तरुणाने घेतली उडी..अन्..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिटी सेंटर मॉलवरून एका तरुणाने उडी मारीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. ५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. जखमी व्यक्तीला लागलीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत तपासाचे काम सुरू होते.

असा घडला प्रकार...

सिटी सेंटर मॉल येथे तरुणाने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्याने गंभीर जखमी झाला. स्वप्नील मगरे (वय 25, रा. ओझर, नाशिक) असे तरुणाचे नाव आहे. स्वप्नील मगरे याने गुरुवारी (ता. 5) रात्री पावणेआठच्या सुमारास सिटी सेंटर मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. सिटी सेंटर मॉलचे कर्मचारी संतोष निकम यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत नोंद करण्यात आली असून, त्याच्या या कृत्यामागील कारण समजू शकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

May 2026 Horoscope: मे महिन्यात रुचक योगाचा शुभ संयोग! कोणाला लाभ तर कोणाला सावध राहण्याची गरज? वाचा मेष ते मीन राशींचे राशीभविष्य

AI Apps : फक्त ChatGPT अन् Gemini म्हणजे AI नाही; रोजच्या वापरासाठी 'हे' 5 ॲप्स आहेत बेस्ट, एकदा वापरुन तर बघा

‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप! ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित

NH 465 Expansion: अक्कलकोटला नवा विकासमार्ग: राष्ट्रीय महामार्ग 465 रुंदीकरणासाठी 740 कोटी

SCROLL FOR NEXT