Death esakal
नाशिक

JCBवरून पडून तरूणाचा मृत्यू

खडी क्रेशरवर काम करीत असताना जेसीबीवरून पडल्याने हाता- पायाला आणि डोक्याला गंभीर जखम होऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : शहरापासून जवळच असलेल्या अनकवाडे शिवारात असलेल्या खडी क्रेशरवर काम करीत असताना जेसीबीवरून पडल्याने हाता- पायाला आणि डोक्याला गंभीर जखम होऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मनमाड- येवला रोडवरील अनकवाडे शिवारात कोळपकर यांच्या खडी क्रेशरवर रोहित भाईदास चव्हाण (वय ३५, रा. वसंतनगर, अंकईबारी) हा रविवारी (ता. ५) सकाळी सातच्या सुमारास जेसीबीवर काम करीत असताना पडला. गंभीर दुखापात झाल्याने रोहितचा मृत्यू जागीच झाला. त्याच्या पश्‍चात आई, वडील, तीन भाऊ, दोन बहिणी, पत्नी असा परिवार आहे. याप्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस कर्मचारी एस. के. सुरासे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

Jewali Burglary: जेवळीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ! ५ ते ६ घरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास; गावात भीतीचे वातावरण

Laxman Hake: आरक्षणावरून पुन्हा रणकंदन; हाकेंचा भुजबळांना थेट सवाल!

SCROLL FOR NEXT