gaykar.png 
नाशिक

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये नदीवर गेलेला युवक परतलाच नाही...शोध घेतला तर धक्काच!

सकाळ वृत्तसेवा


नाशिक / घोटी : तालुक्‍यातील खंबाळे येथील काही युवक नदीच्या पात्रात पोहण्यासाठी दुपारी गेले होते. काही काळ नदीपात्रात पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत असतानाच योगेश सुरेश गायकर (वय 18) अचानक आपल्या मित्रांना दिसेनासा झाला. पाण्यात इतरत्र शोधूनही त्याचा पत्ता लागत नसल्याने वाकी येथील ऍड. हनुमान मराडे यांनी पोलिसांना माहिती दिली

अशी घडली घटना

तालुक्‍यातील खंबाळे येथील काही युवक नदीच्या पात्रात पोहण्यासाठी दुपारी गेले होते. काही काळ नदीपात्रात पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत असतानाच योगेश सुरेश गायकर (वय 18) अचानक आपल्या मित्रांना दिसेनासा झाला. पाण्यात इतरत्र शोधूनही त्याचा पत्ता लागत नसल्याने वाकी येथील ऍड. हनुमान मराडे यांनी पोलिसांना माहिती दिली. या वेळी घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे आपल्या पथकासह घटनास्थळी आले. स्थानिकांच्या मदतीने तीन तासांनंतर योगेशचा मृतदेह मिळाला. घटनेची माहिती गावात कळताच ग्रामस्थांनी नदीपात्रालगत गर्दी केली होती. पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.  

लॉकडाऊनमध्ये नदीवर गेलेला युवक परतलाच नाही..

वाकी खापरी धरणाच्या कॅनॉलमध्ये अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा मंगळवारी (ता. 28) पाण्यात बुडून मृत्यू झाला. घोटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT