Breaking News esakal
नाशिक

Breaking News : नाशिकच्या सिडको परिसरात तरुणावर गोळीबार; 3 राऊंड फायर झाल्याने नागरिक हादरले

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरातील सिडको परिसरात तरुणावर गोळीबार (Nashik News) करत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. (youth was shot at in CIDCO area nashik crime news)

पूर्ववैमानस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी हल्लेखोरांनी पिस्तुलातून तीन राऊंड फायर केले. राकेश कोष्टी असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

या घटनेमुळे सिडकोसह शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गॅंग वॉर पुन्हा वाढत असल्याने कायदा सुव्यवस्था राखण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : स्वातंत्र्यदिनी महात्मा गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदींची आदरांजली

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT