payment esakal
नाशिक

Nashik ZP News: जि. प. अधिकारी, कर्मचारींसह शिक्षकांची दिवाळी यंदा गोड; प्रशासनाकडून 1 तारखेलाच वेतन जमा

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषद प्रशासनाने मुख्यालयातील कर्मचारी अधिकारी तसेच पंचायत समिती अधिकारी कर्मचारी शिक्षक यांची यंदाची दिवाळी गोड केली आहे. (zp officers employees including teachers salary deposit from administrator on 1st november)

ऑक्टोबर महिन्याचे एकूण १० कोटी रुपयांचे वेतन, दिवाळी सण अग्रिम १ कोटी रुपये व सेवानिवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतन १५ कोटी रुपये एक नोव्हेंबरलाच संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले.

केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांचे वेतन ९० कोटी व निवृत्तीवेतन २२ कोटी रुपये देखील आज तालुकास्तरावर वितरित करण्यात आले.

शिक्षण विभागाचे वेतन वितरित करण्यासंदर्भात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ती दूर करण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा केला.

यामुळे ११ तालुक्यांचे वेतन जमा झाले असून उर्वरित ४ तालुक्यांचे वेतन जमा होणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण यांसह विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT