Illegal logging caught by forest department. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : नवापूर वन विभागाने पकडले अवैध लाकूड

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : आंजने (ता. नवापूर) येथे चिंचपाडा वन विभागाच्या पथकाने सामसिंग रामसिंग कोकणी यांच्या घराची सर्च वॉरंटने झडती घेतली असता घराच्या पडवीला, आजूबाजूला अवैधरीत्या साठवून ठेवलेला लाकूडसाठा मिळून आला. (Nawapur forest department seized illegal timber nandurbar crime news )

शेतात असलेल्या घराजवळ जाऊन पाहणी केली असता विनापासी सागी इमारती लपविलेला लाकूड माल मिळाला. तो जप्त करून नवापूर वन आगारात जमा केला.

जप्त माल साग चौरस ६० नग, खुर्ची फालके ६ नग अशा एकूण ६६ नग लाकडाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत दोन ते अडीच लाख एवढी आहे.

चिंचपाडा (ता. नवापूर) वनक्षेत्रात मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नंदुरबार सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव, वनक्षेत्रपाल चिंचपाडा, गस्तीपथक शहादा या वन विभागाच्या पथकाने कारवाई केली.

यात सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT