nivedita rajput esakal
उत्तर महाराष्ट्र

Success Story : रजाळेच्या कन्येची गरुडभरारी; नामांकित कंपनीत व्यवस्थापकपदी नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

Success Story : तालुक्यातील रजाळेच्या रहिवासी असलेल्या तथा ह.मु. धुळे येथील निवेदिता निरंकरसिंह राजपूत यांनी गरुडभरारी घेतली असून, त्यांची राज्यात नावाजलेल्या तसेच इतर देशांतही नामांकित असलेल्या पुणे येथील किर्लोस्कर कंपनीमध्ये सीनिअर मॅनेजरपदी नियुक्ती करण्यात आली. (nivedita rajput Appointment as Manager in reputed company success story nandurbar news)

निवेदिता राजपूत यांनी लहानपणापासूनच चंगच बांधला होता. या यशामागे त्यांच्या वडिलांसह काकांचेदेखील मोठे योगदान लाभले आहे.

निवेदिता यांचे शिक्षण धुळे येथे पूर्ण झाले आहे. त्यांच्या या यशामागे त्यांचे पती निरंकरसिंह राजपूत यांचेदेखील मोठे योगदान आहे. त्यांनीदेखील वेळोवेळी मार्गदर्शन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निवेदिता राजपूत या दिलीपसिंग गिरासे यांची कन्या, तर रजाळे येथील प्रगतिशील शेतकरी दरबारसिंग गिरासे यांची पुतणी तसेच ग्रामसेवक योगेंद्र गिरासे यांची बहीण आहे.

रजाळेच्या कन्येने पुण्यासारख्या शहरात एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर निवड झाल्याबद्दल रजाळेसह परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT