bhuvneshwari-s. 
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये खूप शिकायला मिळाले - एस. भुवनेश्‍वरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्‍वरी यांची अवघ्या सहा महिन्यांत भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली. त्यानिमित्त शुक्रवारी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे जुन्या इमारतीमधील रावसाहेब थोरात सभागृहात सत्कार समारंभ करण्यात आला होता. या वेळी अधिकाऱ्यांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बाऊके, संजय बनकर, डॉ. वैशाली वीर- झनकर आदी उपस्थित होते. 

काय म्हणाल्या एस. भुवनेश्‍वरी...
जिल्हा परिषदेतील सहा महिन्यांच्या कार्यकाळात पदाधिकाऱ्यांसह सदस्यांचे चांगले सहकार्य मिळाल्याने येथे खूप काही शिकायला मिळाले. भंडारा जिल्हा परिषदेतही याच पद्धतीचे कामकाज करून सर्वांचा विश्‍वास सार्थ ठरवेल. असे त्या म्हणाल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

Mhada Lottery: लॉटरीशिवाय घरांचे स्वप्न साकार! प्रथम येणाऱ्यास प्राधान्य; २० दिवसांत ६४ घरांची विक्री

Mangalwedha News: अवकाळीने द्राक्ष, डाळिंब मातीमोल, तरीही प्रशासनाचा 'निल' अहवाल; शेतकरी संघटना आक्रमक

IPL 2026 चे सामने कधी आणि कुठे पाहता येणार LIVE? टाइमिंगपासून ते स्ट्रीमिंगपर्यंत... जाणून घ्या चॅनेल आणि OTT डिटेल्स

SCROLL FOR NEXT