Beating News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : वरझडीत पाणी भरण्यावरून वृद्ध दांपत्याचे डोके फोडले; महिलेसह 3 जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : वरझडी (ता. शिंदखेडा) येथील ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह पत्नीला महिला व दोन जणांनी कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. १७) दुपारी तीनच्या सुमारास शेतात घडली.

याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. (senior citizen his wife were beaten up with axes by woman and two men dhule crime )

वरझडी येथील एकनाथ भटू शिंदे (वय ६९) व पत्नी लडकनबाई शिंदे यांना सामायिक विहिरीचे पाणी भरण्याच्या वादावरून संजय मोतीराम मासुळे, समाधान संजय मासुळे व संगीताबाई संजय मासुळे यांनी गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी एकनाथ शिंदे शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता कुऱ्हाडीच्या दांडक्याने डोक्यात मारून दुखापत केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच फिर्यादीची पत्नी लटकनबाई शिंदे यांना संगीताबाई मासुळे यांनी हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT