Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : धक्कादायक! वृद्ध पित्याचे मुलगा-सुनेने फोडले डोके

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : विहिरीचे पाणी वापरतो, विहिरीचे लाइट बिल का भरत नाही असे मोठा मुलगा व सुनेला सांगितले, याचा राग आल्याने ८२ वर्षीय वडीलांना मुलगा-सुनेने मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता.७) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास हातनूर (ता. शिंदखेडा) येथे घडली. ( son and daughter in law smashed head of father nandurbar crime news )

गुरुवारी (ता.८) शिंदखेडा पोलिस ठाण्यात मुला व सुनेच्या दोघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातनूर येथील संभाजी तानाजी जगताप - मराठे (वय ८२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोठा मुलगा प्रमोद जगताप, मोहिनी जगताप यांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुलगा प्रमोद याने डोक्यावर दगडाने मारुन डोके फोडून जीवेठार मारण्याची धमकी दिली. पत्नी कोकीळाबाई व लहान मुलगा शरद जगताप यांनी शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक सदेंसिंग चव्हाण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT