Whatsapp
Whatsapp 
उत्तर महाराष्ट्र

दहावी, बारावी परीक्षेत व्हॉट्स ॲपचा सर्रास वापर

सकाळवृत्तसेवा

रावेर - दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाचा राज्यभर फज्जा उडाला आहे. दहावीच्या मराठीच्या पेपरला राज्यात कॉपीची १११ प्रकरणे सापडल्याने ही परीक्षा कॉपीयुक्त होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षा मंडळाने कॉपी रोखण्याचे केलेले उपाय तोकडे पडत असल्याचे स्पष्ट झाले असून, कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत शिक्षण प्रेमी व्यक्त करत आहेत. 

दहावी आणि बारावीच्या परीक्षेला परीक्षा केंद्राबाहेर कॉपी करणाऱ्यांची गर्दी, प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी आणि उत्तरे सांगण्यासाठी राज्यभरात व्हाट्‌स ॲप आणि मोबाईलचा सर्रास वापर, परीक्षेच्या वेळेआधीच प्रश्नपत्रिका फोडण्याचे प्रकार दुर्दैवाने वाढत चालले आहेत. वरून देखावा कॉपीमुक्त अभियानाचा असला तरी तो पोकळ असल्याचे शिक्षणप्रेमींचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT