robbery
robbery esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : भाईजीनगरात व्यावसायिकाकडे चोरी; दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील भाईजीनगरातील व्यावसायिकाकडील घरफोडी(Robbery) चोरट्यांनी एक लाख रोख, १५ ग्रॅमचे सोने व दहा भार चांदीचे दागिने लंपास केले. (Thieves looted 1 lakh cash 15 grams of gold 10 loads of silver jewelery in house burglary of businessman jalgaon crime news)

याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिक मनोज रमेश सोनवणे (वय ३१, रा. प्लॉट नं. २३, भाईजीनगर) शनिवारी (ता. २५) सायंकाळी सहकुटुंब वणी येथे गेले होते.

त्यामुळे त्यांचे घर बंद होते. ही संधी चोरट्यांनी साधली. रात्रीतून घराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून प्रवेश केला.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

कपाटातून एक लाख रुपये व पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचा दहा भार वजनाचा करदोडा असा ऐवज नेला. रविवारी सायंकाळी सोनवणे घरी परतले तेव्हा त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT