Umrane Budruk: Dist. W. School letters.
Umrane Budruk: Dist. W. School letters. esakal
उत्तर महाराष्ट्र

Unseasonable Rain News : वादळी वाऱ्यामुळे उडाले उमराणी बुद्रुक शाळेचे पत्रे

सकाळ वृत्तसेवा

dhule news : गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस कोसळतोय. या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रविवारी (ता. २८) धडगाव तालुक्यात ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील अनेक घरांचे कौलारू, पत्रे उडून गेले. तर अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याचे, तसेच शेतातील कांदा, भाजीपाला, गुरांचा चारा आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (Unseasonable Rain Letters of Umrani Budruk school blown away due to stormy wind Dhule news)

उमराणी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे या वादळी वाऱ्यात उडून गेले. दरम्यान, या अवकाळी पावसाने केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे, तर सर्वसामन्यांचीही चिंता वाढविली आहे. अवकाळी पावसाने शेतीसह अनेक ठिकाणी आंबे फळबागांसह नुकसान झाले आहे. परिणामी, या पावसामुळे मान्सून लांबण्याची चिन्हे आहेत.

"अवकाळी, वादळ-वारा व पावसाने उमराणी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर शाळा इमारत दुरुस्त करावी."

-प्रा. बटेसिंग पावरा, उमराणी बुद्रुक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT