cow esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अग्निवीर हिंदू संघटनेच्या सतर्कतेने 45 गोवशांना जीवदान

सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर (जि. धुळे) : येथील अग्निवीर हिंदू (Hindu) संघटनेच्या सतर्कतेने ४५ गोवशांना जीवदान देण्यात आले. अग्निवीर हिंदू संघटना महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांना मंगळवारी (ता. १४)

दुपारी तीनला नवापूर-पिंपळनेर मार्गावरील पिंपळनेर बायपास मार्गावर चारचाकी वाहन (जीजे १८, बीटी ६०५६) निदर्शनास आले. (Vigilance of Agniveer Hindu organization saved lives of 45 cows dhule news)

या वाहनाचा पाठलाग केला असता वाहनात गोरक्षकांना गोवंश असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपळनेर-सटाणा मार्गावर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता भरधाव वाहन ताहाराबादच्या दिशेने गेले. ताहाराबाद चौफुलीवर गोरक्षकांनी वाहन थांबविले असता त्याच्या कंटेनरमध्ये ४५ जिवंत म्हशी आढळल्या.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

त्यांनी त्वरित जायखेडा पोलिस ठाण्यास माहिती कळविली. त्यानंतर अग्निवीर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, गुरू पाटील, मयूर कासार, भरत जगताप, पंकज वानखेडे, पीयूष कोठावदे, वैभव बच्छाव, राकेश अहिरे, तुका अहिरे, अजय पगारे, मोहन शेवाळे, विशाल गवळे, बंटी शिंदे, शुभम वाघ, गणेश खैरनार, विक्की मुंडा या गोरक्षकांनी गोवंशांना जीवदान देण्यास सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT