dhule case esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : गुडघेदुखीमुळे महिलेची गळा चिरून आत्महत्या; ह्रदयद्रावक घटना!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : गुडघेदुखीला (Knee Pain) कंटाळून महिलेने गळा चिरून जीवनयात्रा संपविल्याची ह्रदयद्रावक घटना दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथे पाच फेब्रुवारीला घडली. (Woman commits suicide by cutting throat due to knee pain dhule news)

लीलाबाई चंद्रसिंग मोरे (वय ४८, रा. एकलव्य टेक भिलाटी, दोंडाईचा) असे तिचे नाव आहे.

लीलाबाई मोरे (भिल) पाच फेब्रुवारीला दुपारी अडीचच्या सुमारास घरी एकट्या होत्या. यादरम्यान त्यांनी गुडघेदुखीच्या आजाराला कंटाळून स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करून घेतले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

ही बाब लक्षाच येताच त्यांना कुटुंबियांनी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सोमवारी (ता. २०) दोंडाईचा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT