Beating women Sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : कदाणेतील महिला सरपंचाला चौघांकडून मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : कदाणे (ता. शिंदखेडा) येथील महिला सरपंचाला चौघांनी सरपंच असल्याचा मनात राग असल्याच्या कारणावरून हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. २२) सकाळी सातच्या सुमारास घडली. (Women sarpanch in Kadane beaten up by people dhule crime news)

कदाणे येथील महिला सरपंच सरला शरद पारधी (वय ३२) सरपंच झाल्या म्हणून राग असल्याच्या कारणावरून गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास अंगणात उदय अभिमन पाटील, राकेश उमाकांत पाकळे, सुरेश बाबूलाल रजाळे (तिघे रा. कदाणे, ता. शिंदखेडा) व विलास निंबाजी पाटील (रा. बाभुळदे, ता. शिंदखेडा) यांनी संगनमताने शिवीगाळ, दमदाटी करून उजव्या हातावर, पायावर व पाठीवर मारहाण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सरपंच सरला पारधी यांनी सायंकाळी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून चौघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक चेतन बोरसे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT