Gondia Accident News esakal
विदर्भ

गोंदियात भीषण अपघात; टिप्परच्या धडकेत एकाचा मृत्यू, सहा जण गंभीर

गोंदियात भीषण अपघात

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : भरधाव टिप्परने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. १५) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील धापेवाडा-तिरोडा राज्यमार्गावरील महालगाव मुरदाडा गावाजवळ घडली. यावेळी संतप्त नागरिकांनी ट्रकला आग लावली. प्रंशांत धर्मराज आगासे (२४, रा. महागाव) असे मृताचे नाव आहे. (Four People Died In Vehicles Accident In Gondia District)

यात ट्रॅक्टर टिप्परच्या खाली आल्याने ट्रॅक्टर एकाचा या अपघातात मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव संताप व्यक्त केला. या मार्गावरून दररोज शेकडोच्या संख्येने टिप्पर, ट्रक व ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करतात. यामध्ये आधी कोण जाणार याची स्पर्धा लागलेली असते. (Gondia Accident)

त्यामुळे ही वाहने अधिक वेगाने नेहमीच धावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच सदर रस्तासुद्धा खराब झाला आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, दवनीवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : पुणे तापमानात होतयं उणे, राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; ४ दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Sangli Crime : सांगलीत चाललंय काय? जतमध्ये नग्नावस्थेत तोंड, डोके ठेचून तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात गंभीर जखमा

Latest Marathi News Live Update : राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान; कर्मचारी पोहोचले मतदान केंद्रांवर

Air Pollution : वाकड, रावेतला प्रदूषणाचा विळखा; आरएमसी प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची 'तस्करी'मध्ये एन्ट्री; इम्रान हाश्मीसोबत शेअर करणार स्क्रीन

SCROLL FOR NEXT