Metro
Metro 
विदर्भ

तिसरी मेट्रो ट्रेन १२ ला नागपुरात

सकाळवृत्तसेवा

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रो ट्रेन सेवेला ७ मार्चला सुरुवात झाली होती. यासाठी चीनच्या सीआरआरसी कंपनीने एक मेट्रो ट्रेन मागविली. त्यानंतर आणखी एक मेट्रो ट्रेन चीनवरून नागपूरला आणण्यात आली. आता १२ मेपर्यंत आणखी एक ट्रेन चीनवरून समुद्री मार्गाने चेन्नईवरून नागपुरात येणार आहे. यामुळे नागपुरात मेट्रो ट्रेनची संख्या तीन होणार आहे. 
महामेट्रोच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसरी ट्रेन आल्यानंतर १२-१४ दिवसांत प्रत्येकी १२ दिवसांनंतर आणखी चार ट्रेन नागपुरात येतील. यामुळे महामेट्रोजवळ सात मेट्रो ट्रेन होतील. या सर्व ट्रेन मिहान डेपोत ठेवण्यात येतील. 

यासाठी मिहान डेपोत स्टेबलिंग सायडिंग तयार करण्यासाठी एका नवीन ठेकेदाराला नियुक्त करण्यात आले आहे. तिकडे बर्डी ते खापरी मार्गावर लोकमान्यनगर ते सुभाषनगरपर्यंत मेट्रो ट्रेन सुरू करण्यासाठी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. इतर कामेही पूर्ण करण्यात येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT