arun gowli sakal
नागपूर

Arun Gawli : अंडरवर्ल्ड डॉन गवळीला संचित रजा

मुंबई महापालिकेची निवडणूकसुद्धा आता जवळ आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २८ दिवसांची संचित रजा (फर्लो) मंजूर केली.

न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वाल्मीकी मेनेझेस यांच्या समक्ष या प्रकरणी सुनावणी झाली. यापूर्वी दिलेल्या रजे दरम्यान गवळीच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला असून मुंबई महापालिकेची निवडणूकसुद्धा आता जवळ आली आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून कारागृह उप-महानिरीक्षकांनी (पूर्व महाराष्ट्र) त्याचा रजेचा अर्ज फेटाळला होता. त्या विरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र,

यापूर्वी दहापेक्षा जास्त वेळा संचित व अभिवचन (पॅरोल) रजा मिळूनही अर्जदाराने अटींचे उल्लंघन केलेले नाही आणि दिलेल्या तारखेलाच तो तुरुंगात परतला आहे, असा युक्तिवाद गवळीतर्फे बाजू मांडताना ॲड. मीर नगमान अली यांनी केला. ॲड. मीर नगमान अली यांना ॲड. गुलाफशन अली यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT