Pix_Pratik
नागपूर

नागपूरकरांनो, कोरोना लसीचा दुसरा डोस हवाय? जाणून घ्या तुमच्या घराजवळील केंद्रांची यादी

अथर्व महांकाळ

नागपूर : "अहो लस संपली आहे.. उद्या येऊन बघा" हे वाक्य सतत कुठे ना कुठे लसीकरण केंद्रांवर (Corona Vaccination Centers in Nagpur) नागपूरकरांच्या कानावर पडत आहे. थाटामाटात काही महिने सुरु असलेल्या लसीकरण केंद्रांवर अचानक लस संपल्यामुळे गोंधळ झाला आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये दुसरा डोस (Second Dose of Vaccine) कुठे घ्यावा याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक लसीकरण केंद्र लसींच्या तुटवड्यामुळे बंद आहेत. त्यात आता ऑनलाइन अपॉइंटमेंट (Online Appointment for Vaccine) असलेल्या नागरिकांनाच प्राधान्य दिलं जातंय. यामुळे बऱ्याच नागरिकांची गैरसोय होतेय. मात्र आता चिंता करू नका. आम्ही तुमच्या घराजवळील काही लसीकरण केंद्रांची नावं तुम्हाला तुम्हाला सांगणार आहोत. (List of Corona vaccination centers in Nagpur for second dose)

लस घ्यायला जाताना बरोबर आधार कार्ड नेण्यास विसरू नका. तसंच ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊनच लसीकरण केंद्रावर जा. ऑनलाइन अपॉइंटमेंट घेताना स्लॉट मिळाला नाही किंवा केंद्राचं नाव न दिसल्यास प्रत्यक्ष केंद्राला भेट देऊन चौकशी करा. पाण्याची बाटली सोबत नेण्यास विसरू नका.

झोननिहाय लसीकरण केंद्रांची यादी (Covishield Vaccine)

लक्ष्मीनगर झोन

  • खामला आयुर्वेदिक

  • संत जगनाडे माहाराज समाज भवन राजीव नगर

  • स्पोर्ट काम्प्लेक्स बॅडमिंटन हॉल, विवेकानंद नगर

  • समाज भवन गजानन नगर

  • गायत्री नगर स्केटींग हॉल

  • महात्मा गांधी समाज भवन

  • सोनेगाव समाज भवन

  • म.न.पा शाळा जयताळा

  • आजी आजोबा पार्क

  • गणेश मंदीर वाचनालय

  • सुर्वे नगर, एन.आय.टी. गार्डन समाज भवन

  • सी.आर.पी.एफ. हॉस्पीटल

धरसपेठ झोन

  • इंदीरा गांधी रुग्णालय

  • के.टी नगर यु.पी.एच.सी

  • जगदीश नगर समाज भवन

  • दाभा मनपा शाळा

  • आयुर्वेदिक दवाखाना तेलंगखेडी

  • शितला माता समाज भवन

  • टिळक नगर समाज भवन

  • डिक दवाखाना

  • बुटी दवाखाना

  • सदर रोग निदान केंद्र

हनुमान नगर झोन

  • इ.एस.आय .एस हॉस्पीटल

  • नरसाळा यु.पी.एच.सी

  • आजमशाह शाळा मनपा

  • दुर्गा नगर शाळा

  • जानकी नगर शाळा

  • मालवी नगर शाळा

  • मानेवाडा यु.पी.एच.सी

धंतोली झोन

  • आयशोलेशन हॉस्पीटल

  • बाबुलखेडा दवाखाना

  • सानेगुरुजी शाळा

  • गजानन मंदीर समाज भवन

  • लक्षवेधी मैदान नरेंद्र नगर

  • महात्मा फुले हिंदी शाळा

  • भीम नगर, मराठी प्राथमिक हिंदी शाळा, भीम नगर

नेहरूनगर झोन

  • दर्शन कॉलोनी बालमित्र गणेश मंडळ समाज भवन

  • नंदनवन यु.पी.एच.सी

  • कामगार कल्यान केद्र चिटनिस नगर

  • बिडीपेठ इंदीरा गांधी सभागृह

  • कोहिनुर लॉन

  • ओम नगर (नेहरु नगर)

गांधीबाग झोन

  • मेयो रुग्णालय

  • डागा रुग्णालय

  • हंसापुरी आयुर्वेदिक दवाखाना

  • भालदारपुरा यु.पी.एच.सी

  • नेताजी दवाखाना

  • दाजी दवाखाना

  • मोमीनपुरा मनपा शाळा

  • सरस्वती स्कुल (टिमकी)

  • महाल रोग निदान केंद्र, महाल नागपूर

संतरजीपुरा झोन

  • मेंहदीबाग यु.पी.एच.सी

  • लालगंज आयुर्वेदिक दवाखाना

  • सतरंजीपुरा हेल्थ पोस्ट

  • जागनाथ बुधवारी प्राथमिक शाळा

  • कुदंनलाल गुप्ता नगर मनपा शाळा

  • बिनाकी फीमेल दवाखाना

  • मुदलीयार सभागृह

लकडगंज झोन

  • बाबुलबन आयुर्वेदिक दवाखाना

  • पारडी मनपा दवाखाना

  • पारडी कोंडवाना शाळा

  • भरतवाडा शाळा

  • मीनीमाता नगर शाळा

  • डिप्टी सिंग्नल यु.पी.एच.सी सेंटर

  • कळमना प्रायमरी शाळा

  • कच्छीवीसा भवन, सतनामी नगर

आशिनगर झोन

  • पाचपावली सुतिकागृह

  • कपिल नगर यु.पी.एच.सी

  • वैशालीनगर प्राथमिक शाळा

  • एम.ए.के आझाद ऊदू शाळा

  • वांजरी हिंदी प्रा.शाळा

  • गरीब नवाज नगर मनपा दवाखाना

  • ललितकला भवन ठवरे कॉलोनी

मंगळवारी झोन

  • नारा यु.पी.एच.सी

  • इंदोरा यु.पी.एच.सी

  • पोलिस रुग्णालय काटोल रोड

  • डिव्हिजनल रेल्वे रुग्णालय

  • मोतीबाग पॉलीक्लिनिक

  • गोरेवाडा वस्ती आंगनवाडी

  • जरीपटका पॉली क्लिनिक

  • बोरगाव हिंदी प्राथमिक शाळा, पटेल नगर गोरेवाडा

  • शाक्यमुनी समाज भवन, भीम चौक नागसेन नगर

  • एस.टी. जॉन पब्लीक शाळा

  • मेंटल हॉस्पीटल

लसीकरण केंद्रांची यादी (Covaxin Vaccine)

  • महाल रोग निदान केंद्र, महाल नागपूर

  • मेडिकल रुग्णालय (डिन बंगलो)

  • बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिध्दार्थ नगर, आशिनगर झोनच्या मागे (डॉ.आंबेडकर हॉस्पीटल)

(List of Corona vaccination centers in Nagpur for second dose)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime : सायबर ठगांनी पोलिस अधिकाऱ्यालाच १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवले; २२ लाख उकळले अन्...

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

Ashadhi Ekadashi 2025 Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला बनवा पौष्टिक रताळ्याचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

Mobile Addiction : बाबा, गेम खेळू दे...नकार मिळताच मुलीने संपवल आयुष्य! कळंब हादरलं

मोठी बातमी! पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत थांबावे लागणार; दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास १३ जुलैपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT