police esakal
नागपूर

Maharashtra Police: नव्या कायद्यांची पोलिसांनाच धास्ती! नवीन कलमांच्या पाठांतराची करावी लागणार कसरत

केंद्र सरकारने आयपीसी आणि सीआरपीसीचे जुने कायदे रद्द करून नवीन कायदे तयार केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Police New laws: केंद्र सरकारने आयपीसी आणि सीआरपीसीचे जुने कायदे रद्द करून नवीन कायदे तयार केले आहेत. यामुळे अनेक कलमांमध्ये बदल होणार आहे. यामुळे पोलिसांना गुन्ह्यातील कायद्याच्या नोंदी बदलाव्या लागणार आहे. तोंडी असलेले कलम विसरून नवे कलम पाठ करावे लागणार आहे.

केंद्र सरकारने आयपीसी व सीआरपीसीचे जुने कायदे रद्द केले. त्याऐवजी नवीन कायदे तयार केले असून संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यांना मंजुरीही मिळाली. त्यामुळे आता लवकरच या नवीन कायद्याच्या कलमांन्वये पोलिसांसह संबंधित प्राधिकारणाला कार्यवाही करावी लागणार आहे.

जुन्या कायद्यातील अनेक कलमात सुद्धा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांना या नवीन कलमांच्या आधारे गुन्हा नोंद करावा लागेल. त्यामुळे पोलिसांसह वकिलांनाही नव्या कायद्याचा अभ्यास करावा लागणार आहे. कायदे मागील तारखेपासून (रेट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट) लागू झाल्यास काही प्रकरणावर परिमाण होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT