chandrashekhar bawankule chandrashekhar bawankule
नागपूर

‘राज्य सरकारने तीन महिन्यांत डेटा देणार असल्याचे म्हटले’

आतापर्यंत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत होते

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सुप्रीम कोर्टाने (suprim court) मागासवर्ग आयोगाला १५ दिवसांत इम्पेलियर डेटा (Impeller data) मागितला आहे. राज्य सरकारनेही तीन महिन्यांत डेटा देणार असल्याचे म्हटले आहे. आता त्यांनी टळवाटळवी केल्यास सोडणार नाही, असा इशारा आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी दिला आहे.

ओबीसी आरक्षणावरून आजवर मोठे राजकारण करण्यात आले. एकमेकांवर बोट दाखवून वेळ मारण्यात आली. आता राज्य सरकारने तीन महिन्यांत लेखी डेटा (Impeller data) तयार करतो असे म्हटल आहे. आता त्यांना टळवाटळवी करता येणार नाही. त्यांनी असे केल्यास आम्ही सोडणार नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) म्हणाले.

आतापर्यंत राज्य सरकार (State Goverment) केंद्राकडे बोट दाखवत होते. केंद्राला डेटा देण्याची मागणी करीत होते. आता ते स्वतः डेटा (Impeller data) देणार असल्याचे म्हणत आहे. आमच्याकडे डेटा असल्याचे सांगत आहे. मग आजपर्यंत वेळ का मारून नेली, हा प्रश्न उपस्थित होतो, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. सुप्रीम कोर्टाने (suprim court) राज्य सरकारला तीन महिने द्यावे. या तीन महिन्यांत निवडणूक आयोगाने कोणत्याही निवडणुका घेऊ नये, अशी आमची मागणी असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT