Supriya Sules attack on BJP in Wardha District Supriya Sules attack on BJP in Wardha District
विदर्भ

सुप्रिया सुळेंचा विरोधकांवर घाणाघात; म्हणूनच भाजपवाले म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

वर्धा : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. त्यांना ज्या पद्धतीने बोलाविण्यात येत आहे तो प्रकार दडपशाहीचा आहे. आतापर्यंत ईडीची कारवाई विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच झाली आहे. यात एकही नेता भाजपचा (BJP) नाही. भाजपचे नेते जाहीरपणे ईडीची आम्हाला भीती नाही असे म्हणतात. यामुळे ईडी भाजपसाठी नसल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. (Supriya Sules attack on BJP in Wardha District ED)

महाराष्ट्रात विकासाचे काम सुरू आहेत. केंद्राकडून अनेक अडचणी येत आहे. परंतु, त्याचा काही परिणाम महाविकास आघाडीवर होत नसल्याने ईडी (ED) सारखे प्रकार सुरू आहे. यापूर्वी अनेकांवर कारवाई झाली. परंतु, त्याचा कुठलाही प्रभाव सरकार नाही आणि येणारही नाही, असेही सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

टीका करणे प्रत्येकाचा अधिकार

देहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यास परवानगी नाकारल्याने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर काहींनी त्यांच्यावर संताच्या कार्यक्रमाला गालबोट लावल्याची टीका केली. यावर त्यांनी टीका करणे प्रत्येकाचा अधिकार असल्याचे म्हणत वेळ मारून नेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT