मारुतीच्या मोटारी 3 टक्क्यांनी स्वस्त

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

सियाझ, एर्टिगा महागणार
वस्तू व सेवा कर(जीएसटी) प्रणाली लागू झाल्यानंतर हायब्रिड मोटारींवर अधिक कर लागणार आहे. यामुळे, कंपनीच्या हायब्रिड तंत्रज्ञान असणाऱ्या आणि डिझेलवर चालणाऱ्या सियाझ आणि एर्टिगा मोटारी एक लाख रुपयांनी महागणार आहेत.  

मुंबई: वाहन उद्योगातील प्रमुख भारतीय कंपनी मारुती-सुझुकीने ग्राहकांना जीएसटीचा लाभ हस्तांतरित करीत मोटारींच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने आपल्या विविध मॉडेल्सच्या किंमती सुमारे 3 टक्क्यांनी कमी केल्या आहेत.

"मारुती सुझुकीच्या सर्व मॉडेल्सच्या मूळ किंमतींमध्ये(एक्स-शोरुम) 3 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. परंतु, जीएसटी लागू होण्यापूर्वी जो व्हॅट लागू होता, त्यानुसार प्रत्येक शहरातील किंमतीत काहीसा फरक असेल", असे कंपनीने सादर निवेदनात म्हटले आहे.

सियाझ, एर्टिगा महागणार
वस्तू व सेवा कर(जीएसटी) प्रणाली लागू झाल्यानंतर हायब्रिड मोटारींवर अधिक कर लागणार आहे. यामुळे, कंपनीच्या हायब्रिड तंत्रज्ञान असणाऱ्या आणि डिझेलवर चालणाऱ्या सियाझ आणि एर्टिगा मोटारी एक लाख रुपयांनी महागणार आहेत.  

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
अनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक

पुतनामावशीची कणव
'जीएसटी' देशभरात लागू; संसदेत ऐतिहासिक सोहळा​
'जीएसटी': सामान्य माणसास अल्पकाळ बोचणारा!​
धुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे​
धुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ
असाही एक शिक्षणाच्या भक्तीचा मार्ग (वारीच कोंदण)​
भारताचा विंडीजवर 93 धावांनी विजय; मालिकेत 2-0 ने आघाडी​
‘सीएम’चा ‘पिंपळ’ बकरीने खाल्ला​
'जीएसटी'ला तमाशाचे स्वरूप : राहुल गांधी​

Web Title: GST: Maruti cuts prices of select vehicles by up to 3%