Read Latest Finance, Share Market, Economy & Business News in Marathi - Sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market & Financial News

car driving
मुंबई : तुम्ही कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. व्यवसाय हा असा असावा की तो आजच्या युगात ट्रेंडमध्ये आहे, म्हणजेच तुमच्याकडून देण्यात येणारी सेवा प्रत्येकाला आवश्यक आहे. अशीच एक बिझनेस आयडिया (business idea) आजच्या युगानुसार चांगली आहे आणि कमाई देखील जबरदस्त असेल.
post office scheme
मुंबई : तुम्ही विवाहित असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम योजना आहे. ही योजना पोस्ट ऑफिसची आहे. पोस्ट ऑफिस ही योजना सुरक्षित आणि चांगला परताव
PhonePe
मुंबई : तुम्हाला काहीही न करता पैसे कमवण्याची उत्तम संधी मिळत आहे. जर तुम्ही PhonePe अॅप घेतले तर तुम्ही कोणतेही काम न करता पैसे कमवू श
Share Market Updates
Share Market Update: आठवड्याच्या सुरवातीपासून शेअर बाजारात अस्थिरता कायम होती मंगळवारी शेअर बाजार प्रचंड अस्थिरतेसह घसरणीसह बंद झाला. म
share market
Share Market Update: आठवड्याच्या सुरवातीपासून शेअर बाजारात अस्थिरता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक पाहायला मिळतेय. मंगळवारी शे
Gold silver update |Gold-Silver Price
आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्याच्या भावात स्थिरता कायम होती. यामुळेच सोमवारी आणि मंगळवारी सोन्याचे भाव स्थिर दिसून आले होते. मात्र आज स
share market update
मंगळवारी शेअर बाजार लाल रंगात अर्थात घसरणीसह बंद झाला. बाजारात मंगळवारी बरीच उलथापालथ दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 100.42 अं
MORE NEWS
share market
अर्थविश्व
शेअर बाजार अस्थिरतेच्या काळात पैसे गुंतवणे तुमच्यासाठी येत्या काळात फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे या अस्थिर वातावरणात दर्जेदार शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करुन घ्या, जेणेकरुन तुम्हाला लाँग टर्मच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. अशात तुम्हाला शेअर बाजार तज्ज्ञ संजीव भसीन मदत करतील. आयआ
आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन तुमच्यासाठी काही उत्तम स्टॉक घेऊन आले आहेत.
MORE NEWS
Todays Share Market Updates
अर्थविश्व
सलग दोन दिवसापासून शेअर बाजारात तेजी होती. आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह सुरू झाला. दिवसभर शेअर बाजारात अस्थिरता होती. अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 100 अंकानी 53,134 वर बंद झाला तर निफ्टी 27 अंकानी 15,800 वर बंद झाला.आज शेअर बाजारात 22 कंपन्यांच्या
आज दिवसभर शेअर बाजारात अस्थिरता होती.
MORE NEWS
job loss in start-ups
एज्युकेशन जॉब्स
मुंबई : कोविड-१९ साथीच्या आजारामुळे आणि महागाईमुळे आलेल्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, २०२२ मध्ये तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील २२ हजारांहून अधिक कामगारांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत, तसेच भारतीय स्टार्टअप इकोसिस्टममधील १२ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत
Coinbase, Gemini, crypto.com, Vauld, Bybit, Bitpanda आणि इतरांसह क्रिप्टोशी संबंधित कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांची संख्या कमी करण्याची घोषणा केली.
MORE NEWS
Todays Share Market News
अर्थविश्व
आठवड्याच्या सुरवातीला शेअर बाजारात तेजी दिसून आली. सोमवारी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आज सुद्धा शेअर बाजारात पहिल्याच सत्राची तेजीने सुरवात झाली. सेन्सेक्स 250 अंकांनी 53,480 वर सुरू झाला तर निफ्टी 64 अंकानी 15,900 वर सुरू झाला. आज बाजार जरी तेजीने सुरू झाला तरी दिवसभर गुंतवणूकदारांमध्ये
आज सुद्धा शेअर बाजारात पहिल्याच सत्राची तेजीने सुरवात झाली
MORE NEWS
Todays Gold, Silver price Updates
अर्थविश्व
या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. आठवड्याच्या शेवटी सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र सोमवारी सोन्याचे भाव स्थिर दिसून आले. आजही सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. (Gold silver update 5 july 2022)आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी
या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली.
MORE NEWS
share market update
अर्थविश्व
सोमवारी शेअर बाजार वाढीसह अर्थात बंद झाला. एफएमसीजी आणि फायनान्शियल शेअर्सकडून बाजाराला चांगला सपौर्ट मिळाला. सेन्सेक्स 326.84 अंकांच्या अर्थात 0.62 टक्क्यांच्या वाढीसह 53,234.77 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 83.30 अंक म्हणजेच 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 15,835.35 वर बंद झाला.(pre analysis of
बॅकिंग स्टॉककडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे बाजाराला सुरुवातीचा नफा पुढे नेण्यात यश आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले
MORE NEWS
Paracetamol Tablet Price
अर्थविश्व
पॅरासिटामॉल-कॅफिनची गोळी आता मिळणार अवघ्या २.८८ रुपयांना, ८४ औषधांची किंमत झाली निश्चित,आता ग्राहकांची फसवणूक होणार नाही! औषध (Medicine) किंमत नियामक (NPPA) यांनी मधुमेह, डोकेदुखी आणि उच्च रक्तदाब यांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणार्‍या ८४ औषधांसाठी किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. नॅशनल
८४ औषधांची किंमत झाली निश्चित
MORE NEWS
sensex
अर्थविश्व
मुंबई : आज शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्समध्ये ३२६.८४ अंकांची म्हणजेच ०.६२ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली. त्यामुळे सेन्सेक्स ५३,२३४.७७ अंकांवर स्थिरावला. निफ्टीमध्ये ८३.३० अंकांची म्हणजेच ०.५३ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे निफ्टी १५,८३५.३५ अंकांवर स्थिरावला.
निफ्टी १९.१० अंकांनी म्हणजेच ०.१२ टक्क्यांनी वधारला व बाजार उघडताच निफ्टी १५,७५२.४० अंकांवर स्थिर झाला होता.
MORE NEWS
Eknath Shinde Property
अर्थविश्व
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत. 30 जून रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. शिंदेंच्या आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे या पदावर होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. पण, मुख्यमं
MORE NEWS
LPG Cylinder
अर्थविश्व
LPG Cylinder Subsidy : जुलै महिन्याच्या सुरुवातीला वाढत्या महागाईला डोळ्यासमोर ठेवून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट करण्यात आलीय. गॅस सिलिंडरचे दर कमी झाल्यानं नागरिकांनी आणि गृहिणींनी सुटकेचा नि:श्वास सोडलाय. त्याचबरोबर सरकारनं एलपीजी सिलिंडरवरील (LPG Cylinder) सबसिडीबाबत एक नवीन योजना तयार
MORE NEWS
Petrol-Price Today
अर्थविश्व
Petrol-Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांनी (Indian oil companies) आज (4 जुलै, सोमवार) नेहमीप्रमाणं सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel) नवीन दर जाहीर केले आहेत. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीय. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.
MORE NEWS
gold price
अर्थविश्व
मुंबई : आज देशपातळीवर सोन्याचे दर स्थिर आहेत. कालच्या तुलनेत त्यात वाढ किंवा घट झालेली नाही. २४ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ५ हजार २३४ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ४१ हजार ८७२ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ५२ हजार ३४० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ५ लाख २३ हजार ४०० रुपये आहे.
२२ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ४ हजार ८०० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ३८ हजार ४०० रुपये आहे.
MORE NEWS
HDFC & HDFC Bank Merger News
अर्थविश्व
नवी दिल्ली : स्टॉक एक्स्चेंजनं निवासी कर्ज देणारी कंपनी एचडीएफसी लिमिटेड (HDFC Ltd) आणि तिची बँकिंग उपकंपनी एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेला दोन्ही स्टॉक एक्स्चेंजकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालंय. (HDFC & HDFC Ba
MORE NEWS
Stock Market News | Todays Sensex and Nifty Updates
अर्थविश्व
Todays Share Market News : आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात किंचित घसरण दिसून आली. सेन्सेक्स ६७.०९ अंकांनी म्हणजेच ०.०९ टक्क्यांनी घसरला व ५२,८६०.१५ अंकांवर स्थिर होत बाजार सुरू झाला. निफ्टी १९.१० अंकांनी म्हणजेच ०.१२ टक्क्यांनी वधारला व १५,७५२.४० अंकांवर स्थिर झाला.
गेल्या आठवड्याच्या प्रारंभीस सेन्सेक्स आणि निफ्टीचे अंक वधारले होते. या आठवड्याच्या प्रारंभीस मात्र स्थिती बदलली.
MORE NEWS
petrol-disel price
अर्थविश्व
Today's Petrol & Diesel Price Updates: आज मुंबईत पेट्रोलचा दर १११.३५ रुपये प्रतिलीटर तर डिझेलचा दर ९७.२८ रुपये प्रतिलीटर आहे. जवळपास गेला महिनाभर हे दर स्थिर आहेत. त्यात वाढ किंवा घट झालेली नाही.
नागपूरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती कालच्या तुलनेत स्थिर आहेत. पेट्रोलची किंमत १११.०७ रुपये तर डिझेलची किंमत ९५.५८ रुपये आहे.
MORE NEWS
top shares
अर्थविश्व
मुंबई : जुलै सिरीजच्या पहिल्या दिवशी अर्थात शुक्रवारी बाजारात विक्री दिसून आली. सेन्सेक्स, निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 111 अंकांनी घसरून 52 हजार 908 वर तर निफ्टी 28 अंकांनी घसरून 15 हजार 752 वर बंद झाला. मिडकॅप शेअर्समध्ये काहीशी वाढ दिसून आली.
सर्वात जास्त दबाव पीएसई, मेटल शेअर्सवर होता, त्यानंतर एफएमसीजी, रियल्टी, फार्मा शेअर्सवर सर्वाधिक दबाव दिसून आला. बँकिंग शेअर्समध्ये रिकव्हरी दिसली.
MORE NEWS
Dr Dilip Satbhai writes Significant changes in ITR 1
अर्थविश्व
आयटीआर १ (सहज) हे प्राप्तिकर विवरणपत्र भरताना त्रास न देणारे व सर्वांत लोकप्रिय समजले जाते. या विवरणपत्रात महत्त्वाचे बदल केले गेले असून, त्यातील माहिती आता केवळ काटेकोरपणेच नव्हे, तर विस्तारपूर्वक देणे बंधनकारक झाले आहे. उत्पन्न दडविण्यासाठी वापर करणाऱ्या करदात्यांना याचा अवैध वापर करता य
उत्पन्न दडविण्यासाठी वापर करणाऱ्या करदात्यांना याचा अवैध वापर करता येऊ नये, हा उद्देश मनात ठेवून हे बदल केलेले दिसतात.
MORE NEWS
Suhas Rajderkar writes Investors interests in safe hands Kotak Mutual Fund and its officials fined for scam
अर्थविश्व
नुकताच ‘सेबी’ने कोटक म्युच्युअल फंडाला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना एका प्रकरणात दंड ठोठावला आहे. ‘कोटक’ने याविरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागितली आहे. पण महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणामध्ये गुंतवणूकदारांचे प्रत्यक्ष नुकसान झालेले नाही. काय आहे हे प्रकरण, ते थोडक्यात पाहूया.कोटक म्युच्युअल फंडान
नुकताच ‘सेबी’ने कोटक म्युच्युअल फंडाला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना एका प्रकरणात दंड ठोठावला आहे. ‘कोटक’ने याविरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागितली आहे.
MORE NEWS
Sudhakar Kulkarni writes about Floating Rate Term Deposit
अर्थविश्व
बँकांच्या मुदत ठेवींवर प्रत्यक्ष रक्कम जमा करताना जो व्याजदर संबंधित कालावधीसाठी लागू असेल, त्याच दराने मुदत संपेपर्यंत व्याज दिले जाते. मात्र, जर या कालावधीत बँकेने ठेवींवरील व्याजदरात वाढ केली, तर ठेवीदारास वाढीव व्याजदराचा लाभ मिळत नाही. व्याजदरातील चढ-उतार अर्थव्यवस्थेतील परिस्थितीनुसा
बँकांच्या मुदत ठेवींवर प्रत्यक्ष रक्कम जमा करताना जो व्याजदर संबंधित कालावधीसाठी लागू असेल, त्याच दराने मुदत संपेपर्यंत व्याज दिले जाते. मात्र, जर या कालावधीत बँकेने ठेवींवरील व्याजदरात वाढ केली, तर ठेवीदारास वाढीव व्याजदराचा लाभ मिळत नाही.
MORE NEWS
Bhushan godbole writes share market hoilding position of investment bottom fishing
अर्थविश्व
अनेक कंपन्यांच्या शेअरनी पूर्वी नोंदविलेल्या उच्चांकी पातळीपासून ३० ते ४० टक्के देखील पडझड केली आहे. बाजाराने आता तळ तयार केला असून, मोठ्या प्रमाणात खरेदी करून ‘बॉटम फिशिंग’ करावे का, असे वाटू शकते.
अनेक कंपन्यांच्या शेअरनी पूर्वी नोंदविलेल्या उच्चांकी पातळीपासून ३० ते ४० टक्के देखील पडझड केली आहे. बाजाराने आता तळ तयार केला असून, मोठ्या प्रमाणात खरेदी करून ‘बॉटम फिशिंग’ करावे का, असे वाटू शकते.
go to top