भाग्यश्री राऊत

भाग्यश्री राऊत कंटेट रायटर असून ती राजकीय, क्राईम, हेल्थ, चालू घडामोडी अशा सर्व विषयांवर लिखाण करतेय. देशातील चालू घडामोडींवर विशेल्षणात्मक लेख लिहिते. फिल्डवर जाऊन रिपोर्टींग करून वेगवेगळे विषय हाताळते. तिने नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तिला राजकारणात सर्वाधिक आवड असून त्याबाबतच्या घडामोडींवर विशेष लिखाण करतेय.
Connect:
भाग्यश्री राऊत
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com