esakal | महाआघाड़ी सरकारनं केलेला विश्वासघात ते संचारबंदीचे आदेश 31 मार्च पर्यत लागू, ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर 
sakal

बोलून बातमी शोधा

afternoon news Maharashtra government cheating due to corona nigh curfew till 31 march

पुण्यातील शाळांमधील ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे, असेही राव यांनी स्पष्ट केले. याशिवाय रात्रीच्या संचारबंदीचे निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आले आहेत.

महाआघाड़ी सरकारनं केलेला विश्वासघात ते संचारबंदीचे आदेश 31 मार्च पर्यत लागू, ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघाताने सत्तेवर आलेले आहे. विश्वासघात हा या सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे. मराठा आरक्षण, धनगर समाजाचा निधी, वीज बिलाबाबत सरकार विश्वासघात करत आहे. कोरोनाच्या हाहाकाराने पुणे हे सर्वाधिक पीडित शहर असून दुसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी लसीकरणाच्या मोहीमेला गती द्यावी लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काही ठराविक लोकांच्या निष्काळजीपणाचा फटका सर्वांना सहन करावा लागू नये, लोकांनीच स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे मत नागरिक बोलून दाखवित आहेत. पुण्यातील शाळांमधील ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे, असेही राव यांनी स्पष्ट केले. याशिवाय रात्रीच्या संचारबंदीचे निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आले आहेत. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनीलच्या आयुष्यात प्रेमाची कळी उमलली आहे. रसिकाने नुकताच सोशल मीडियावर तिच्या प्रपोजलचा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्याचीच चर्चा सुरु झाली. 

पुणे - कोणत्याही परिस्थितीत येत्या 21 मार्चला एमपीएससीची परीक्षा घ्यायलाच हवी नाहीतर मी उपोषणाला बसेन असा इशारा भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. - वाचा सविस्तर 

पुणे- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कौन्सिल हॉलमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. - वाचा सविस्तर 

मुंबई - NIA ने आपल्या तपासाबाबत काहीही माहिती दिलेली नाही. एनआयएचे पथक मृतदेह सापडला, त्या ठाणे खाडीच्या ठिकाणी सुद्धा गेले होते.- वाचा सविस्तर 

पुणे - कोरोना रुग्णांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नसल्याने लोकांची चिंता वाढू लागली आहे. परस्परांच्या संपर्कात आलेले लोक कोरोना पॉझिटीव्ह येत आहेत. - वाचा सविस्तर 
पुणे - पुण्यातील शाळांमधील ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे, असेही राव यांनी स्पष्ट केले. याशिवाय रात्रीच्या संचारबंदीचे निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आले आहेत. - वाचा सविस्तर 

मुंबई - मुंबई दर्शनासाठी येणारे पर्यटक आपण नेहमी पाहतो. मुंबई पाहायला आलेले पर्यटक मरिन ड्राईव्ह, चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया यासारख्या प्रसिद्ध ठिकाणी फिरायला जातात. - वाचा सविस्तर 

महाराष्ट्र - राज्यातील प्राध्यापक भरती नऊ वर्षांपासून ठप्प आहे. अनेक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. - वाचा सविस्तर 

महाराष्ट्र - लॉकडाउनमुळे देशातील तीस टक्के सिंगल स्क्रिन बंद पडणार आहेत. त्यातच मराठी चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर फारशी मागणी नाही. - वाचा सविस्तर 

देश-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या उत्सवाला सुरुवात केली. मोदींनी साबरमतीमध्ये अमृत महोत्सवाचा शुभारंभ केला. - वाचा सविस्तर 

ग्लोबल - सुमारे 1300 वर्षांपूर्वी स्वीडनमधील 'अस्का' या जागेवर मानवनिर्मित रचना असलेल्या एका सभागृहातील मोठ्या हॉलमध्ये प्राचीन अवशेष सापडले आहेत. - वाचा सविस्तर 

ग्लोबल - चंद्राच्या अभ्यासासाठी संयुक्त संशोधन केंद्र उभारणार असल्याचे चीन आणि रशियाने आज जाहीर केले. - वाचा सविस्तर 

मनोरंजन - 'सैराट' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर बरीच सक्रिय असते.- वाचा सविस्तर 

मनोरंजन - 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनीलच्या आयुष्यात प्रेमाची कळी उमलली आहे. - वाचा सविस्तर 

loading image