Agra Murder: आग्राचे 'दृश्यम' हत्याकांड! पतीचा मृतदेह बाथरूममध्ये एकटीने कसा दफन केला? पोलीस करणार 'क्राईम सीन रिक्रिएशन'!

Police to Recreate Crime Scene in Agra Murder Case: आग्रा प्रकरणात सत्य शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीम मैदानात; प्रत्येक मिनिटाचा हिशेब होणार
agra murder wife killed husband

agra murder wife killed husband

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका महिलेने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातील बाथरूममध्ये पुरल्याचा आरोप असलेल्या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रूबी शर्मा हिला पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. मात्र, एका महिलेने एकट्याने हा गुन्हा केला की अन्य कोणाची मदत होती, याचा शोध पोलीस घेत आहेत.

तपासात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी डीसीपी सिटी सय्यद अली अब्बास यांनी सांगितले की, फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने संपूर्ण घटनास्थळाची पुनर्रचना (Crime Scene Reconstruction) करण्यात येणार आहे.

agra murder wife killed husband

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

agra murder wife killed husband

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

agra murder wife killed husband

Crime: फ्री मोमोजच्या बहाण्याने तरुणींना जाळ्यात ओढलं; नंतर धार्मिक स्थळी अश्लील व्हिडिओ बनवले अन्... रेहानचे भयंकर कृत्य

agra murder wife killed husband

Patna: धक्कादायक घटना! ३० वर्षीय युतवतीवर सामूहिक अत्याचार... गुप्तांगात आढळला काडतूस व लाकडाचा तुकडा, अरोपी मोकाट
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com