Dharmendra Pradhan Resignation : अमित शाह, धर्मेंद्र प्रधान यांच्यात तब्बल ३ तास चर्चा; प्रधान यांचा राजीनामा होणार?, गुप्तचर विभागाचा अहवालात काय?

Intelligence Bureau Report : नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रधानांच्या राजीनाम्याच्या चर्चांदरम्यान गुप्तचर विभागाच्या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे.
Dharmendra Pradhan Resignation amit shah Intelligence Bureau Report

Dharmendra Pradhan Resignation amit shah Intelligence Bureau Report

esakal

Updated on

Amit Shah Meeting : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मागच्या २४ तासांपासून उच्चस्तरीय बैठका घेत परिस्थितीचा आढावा घेत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसद भवनातील कार्यालयात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत सुमारे साडेतीन तास मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची व्याप्ती, संसदेतील रणनीती आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com