Christmas Wishes : ख्रिसमसच्या द्या हटके शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

आज आपण असेच ख्रिसमसच्या शुभेच्छांची लिस्ट जाणून घेणार आहोत.
Christmas Wishes
Christmas Wishessakal
Updated on: 

संपुर्ण देशात ख्रिसमस हा सण उत्साहाने साजरा केला जातो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच उत्साहाने या सणाचा आनंद लुटतात. ख्रिसमसच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. हल्ली ऑनलाईन माध्यम असल्याने सहज व्हाट्सअप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या जातात. आज आपण असेच ख्रिसमसच्या शुभेच्छांची लिस्ट जाणून घेणार आहोत. (Christmas Wishes best greeting wishes message )

1. "सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा"

2. "प्रभू आपल्या
सर्व संकल्पना पुर्ण करो.
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!
सगळा आनंद, सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
हे आपल्याला मिळू दे याच
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!"

Christmas Wishes
Christmas Festival : नाशिक रोडला नाताळचा अभूतपूर्व उत्साह; 24 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून कार्यक्रम

3. हा नाताळ आपणां
सर्वांसाठी घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
नाताळच्या
हार्दिक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस

4. नाताळच्या शुभ क्षणी ,
आपली सारी स्वप्न साकार व्हावी
हि नाताळची पहाट,
तुमच्यासाठी अनमोल आठवण ठरावी
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

Christmas Wishes
Christmas 2022: जीवाची होतीया काहिली मालिकेत ट्विस्ट! अर्जुन आणि रेवती बनले सँटाक्लॉज..

5. प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो..
आपल्या जीवनात प्रेम,
सुख आणि समृद्धी येवो..

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

6. आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

7. ना कार्ड पाठवत आहे ना फूल पाठवत आहे.
फक्त सच्या दिलाने तुला ख्रिसमसच्या शुभेच्छा पाठवत आहे.

8. देवाकडे काय मागू तुझ्यासाठी,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो
हीच माझी मागणी
मेरी ख्रिसमस.

Christmas Wishes
Christmas Holiday : पुणे-सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी

९. जे सदमार्गावर चालतात,
परमेश्वर येशू त्यांच्यातच मिळतात
क्रिसमस पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!

१०. रे रोजचेच तरी भासे
नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी
आजचा दिवस हा खास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com